Breaking News

*राम मंदिर शिलान्यास उत्सव साजरा* *ऐतिहासिक दिनाची व क्षणाची पुर्वतयारी म्हणूनरांगोळी, दिपमाला तोरण पताक्यांनी सजली घरेदारे,हनुमान चालीसा,रामायण पाठ ,राम रक्षा स्त्रोत, भजन पुजन व आतीषबाजी करत साजरा केला*

*राम मंदिर शिलान्यास उत्सव साजरा*

*ऐतिहासिक दिनाची व क्षणाची पुर्वतयारी म्हणूनरांगोळी, दिपमाला तोरण पताक्यांनी सजली घरेदारे,हनुमान चालीसा,रामायण पाठ ,राम रक्षा स्त्रोत, भजन पुजन व आतीषबाजी करत साजरा केला*

सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर


*सावनेरः 5 आँगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रक्षेपीत श्रीराम मंदिर शिलांन्यास होणार व व आपल्या आरद्य दैवतांचे मंदिर लवकरच निर्माण होणार त्यामुळे संपूर्ण देशवासी उत्साहीत होते जस जसा हा मुहूर्ताचा दिवस जवळ येत होत तसतशी देशवासीयांची उत्कंठा शिगेला पोहचू लागली व शेवटी तो क्षण ही आला ज्याची प्रतिक्षा मागील 492 वर्षापासून होती*


*देशाचे पंतप्रधान नरेन्द्र भाई मोदी अयोध्यानगरीत पोहचताच संपूर्ण देशात आतीषबाजी व जयश्रीराम चा जयघोष गगनाला भीडू लागला व शिलांन्यास कार्यास सुरुवात होताच देशवासी एकमेकांना शुभेच्छा देऊ लागले*

*5आँगस्ट या ऐतिहासिक दिनाची व क्षणाची पुर्वतयारी म्हणूनरांगोळी, दिपमाला तोरण पताक्यांनी सजली घरेदारे,हनुमान चालीसा,रामायण पाठ राम रक्षा स्त्रोत, भजन पुजन व आतीषबाजी करत साजरा केला ऐतिहासिक क्षण*


*विश्व हिंदू परिषद परिषदेचे मुन्ना दुबे,समाजसेवी अभिषेक गहरवार,बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष व त्यांचे सहकारी मंडळी ने शहरातील राम मंदिरात रोशनाई व ध्वजपताका भजनपुजन करुण साजरा केला शिलांन्यास उत्सलाचा अविस्मरणीय क्षण*

*सावनेर शहरात भाजपा नगरसेवक तुषार उमाटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री राम मंदिर अयोध्या शिलान्यास समारोह प्रित्यर्थ आनंद उत्सव पूजन करून व जयघोष करून साजरा करण्यात आला*


*याप्रसंगी प्रामुख्याने सावनेर तालुका व शहरातून 1992 साली कारसेवक म्हणून गेलेले। विनोद कुमार बागङे, संजयजी ढोले, विनोद गुप्ता , विनोद बुधोलिया ,प्रदीप डोईफोडे या सर्व कारसेवकांचा सत्कार शाल,श्रीफल,व पुष्पगुच्छ देवून प्रमुख नेते मंडळी च्या हस्ते करण्यात आला.*


*यावेळी उपस्थित मान्यवरात भाजपा नेते नितिन राठी ,तालुकाध्यक्ष विजयबाबू देशमुख, देवीदास मदनकर, किशोर मुसळे ,अशोकराव_तांदूळकर, तालुका महामंत्री तुषार उमाटे, सोनु नवदींगे तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये मनीष चित्तेवान,अभिषेक गहेरवार,आनंद श्रीवास्तव, राजेश बोड़खे,नरेंद्र ठाकुर,मदन बोड़खे,राजेश मसने,उपस्थित होते।। यावेळी कारसेवक भावुक झाले व त्यांनी त्यावेळीचा आपला अनुभव व्यक्त केला।*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …