Breaking News

*मोवाडशहरात श्रीराम मंदिर परिसरात दिप उत्सव थाटात साजरा*

*मोवाडशहरात श्रीराम मंदिर परिसरात दिप उत्सव थाटात साजरा*

नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

मोवाड शहर भगवेने भगवे झाले ।।

श्रीराम मंदिर परिसर हा दिवेनी प्रजोलित झाले ।।

रामभक्तचा आंनद हा मनात मावे न झाले ।।

श्रीराम च्या उदोघोषाणे जणु मोवाड नाहाले ।।


नरखेड़अयोध्या नगरीत प्रभु श्रीराम जन्मभुमीच्या संघर्षाचा इतिहास हा साधारण : ४९२ वर्षाचा आहे.रामजन्मभूमी वर प्रभूश्रीरामाचे मंदिर उभे राहावेत यासाठी रामभक्तांनी दिघकाल मोठ्या संघर्ष केला.१५२८ पासून सुरु झालेला हा संघर्ष नंतर अनेकदा पेटला १९८६ मधे जिल्हा न्यायालयाने श्रीराम मंदिराच्या बाजूने निकाल दिलात.व लिब्रहान आयोगसुध्दा स्थापन करणेत आला.पण ३ महिन्यांत अहवाल यावे ही अपेक्षा असताना ,त्याला १७ वर्षाच्या नंतर मंजुरी मिळाली *’एम.’फाँर’ मीर ‘) पासून सुरु झालेला संघर्ष हा ‘ (एम’ फाँर मोदी )च्या नेतृत्वात यशस्वी झाला .६ डिसेंबर १९९२ ते ५ आँगस्ट २०२० सत्ययुगात १४ वर्षीच्या श्री रामाना वनवास होता .

तर कलीयुगात हाच वनवास २८ वर्षीच्या झाला.लाखो लाखो कारसेवकांनी जे स्वप्न बघितले ,मोदींनी त्यासाठी सर्वोच्या न्यायालयात भक्कम पुराव्यांसह रामभक्तांनी बाजु मंडलीत.शेवटी या देशाच्या आस्था आणि श्रद्धेचा विजय झाला.व तो दिवस म्हणून ५आँगस्ट २०२०हा मावळलात.

या विजयाच्या विजय उत्सव हा ४९२ वर्षीनी आयोद्ध नगरीपासुन ते भारत देशातील करोडो कानाकोपऱ्यातील प्रभूश्रीराम भक्तानी आप आपल्याला शहरात ,गावात राममंदीर जवळ संपूर्ण मंदिर परीसरात दिवे प्रजोलित करून हा संघर्षमय उत्सवाच्या आंनद मोवाड शहरात संपूर्ण मोवाड शहरात भगवे झेंडेनी भगवेमय करून व ओम पध्दतीने ,स्वस्तिक पध्दतीने तसेच रोडच्या बाजूला व संपूर्ण श्रीराम परिसरात दिपप्रजोलित करुन श्रीराम भक्तांच्या साक्षिने संपन्न झालात.हा कार्यक्राम यशस्वी पध्दतीने पारपाटणे साठी श्रीराम मंदिर कमिटी मोवाड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोवाड शाखा ,भारतीय जनता पार्टी.शिवसेना पार्टी मोवाड,व श्रीराम सेना मोवाड शाखा व प्रतिष्ठित नागरिक तसेच मोवाड मधील महिला व युवकांनाच्या हातभार लागला .कार्यक्रम यशस्वी पद्धतीने साजरा झाला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …