Breaking News

*मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अमु्त आहार योजना* *पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या प्रयत्नाला यश* *एक वर्षाकरिता योजनेवर 121 कोटी खर्च अपेक्षीत*

*मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अमु्त आहार योजना*

*पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या प्रयत्नाला यश*

*एक वर्षाकरिता योजनेवर 121 कोटी खर्च अपेक्षीत*

*विशेष प्रतिनिधी*

मुंबईआज महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या अतिरिक्त दुधापासून बनविलेल्या दूध भुकटीची यथायोग्य पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील मुलांना, गरोदर,स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.सदर योजना ही पुढील १ वर्षाकारिता कार्यरत राहील.या संपूर्ण योजनेकरिता १२१ कोटी खर्च अपेक्षित आहे.*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …