Breaking News

*रानभाजी महोत्सव संपन्न* *महोत्सवाचे उदघाटन मंत्री सुनील केदार यांचा हस्ते*

*रानभाजी महोत्सव संपन्न*

*महोत्सवाचे उदघाटन मंत्री सुनील केदार यांचा हस्ते*

*विशेष प्रतिनिधी कळमेश्वर*

कळमेश्वर : दि ९/८/२०२० रोज रविवार ला जागतीक आदिवासी दिनानिमीत्त रानभाजी महोत्सव चे आयोजन प्रशासकिय ईमारत, कळमेश्वर जि नागपूर येथे करण्यात आले.


सदर महोत्सवाचे उदघाटन मा सुनील केदार साहेब मंञी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय क्रिडा व युवक कल्याण म.रा. यांचे हस्ते झाले.
या प्रसंगी श्री. मनोहरराव कुंभारे उपाध्यक्ष जिप नागपुर, श्री श्रावणदादा भिंगारे सभापती पं स कळमेश्वर, श्री बाबा कोढे अध्यक्ष, ताखवि सोसायटी, बाबा पाटील अध्यक्ष कृऊबास कळमेश्वर, तसेच सदस्य पंस, सदस्य जिप, सदस्य नप आणी श्री विजय निमजे उविकृअ काटोल, श्री सचिन यादव तहसिलदार, श्री डोंगरे बिडीओ, श्री जगदीश नेरलवार ताकृअ, श्री राकेश वसु मकृअ, श्री टेंभुरकर आत्मा, कृप कृस, शेतकरी, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनीधि उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …