Breaking News

*जनसमस्या व शेतकरी क्षेत्रासाठी झटणारे आदर्श पत्रकारी व्यतिमत्व म्हणजे गौतम धोटे*- जी.प.सदस्य.शिवचंद्रजी काळे *३४ वर्षे अविरत अल्ट्राटेक कंपनीतील आदर्श सुपरवाझर म्हणून कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाचा सेवानिवृत्त सोहळा*

*जनसमस्या व शेतकरी क्षेत्रासाठी झटणारे आदर्श पत्रकारी व्यतिमत्व म्हणजे गौतम धोटे*- जी.प.सदस्य.शिवचंद्रजी काळे

*३४ वर्षे अविरत अल्ट्राटेक कंपनीतील आदर्श सुपरवाझर म्हणून कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाचा सेवानिवृत्त सोहळा*

विशेष प्रतिनिधि

*चंद्रपूर /कोरपना/ आवाळपुर : येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणी  भीमराव बहुउद्मेशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कवी. पत्रकार आणी अल्ट्रा टेक कंपणीत सुपरवायझर गौतम धोटे यांचा सेवानिवृत्ती सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.*

*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जील्हा परिषद चंद्रपूर चे सदस्य शिवचंद्रजी काळे होते. सत्कारमूर्ती म्हणून सेवानिवृत्त गौतम धोटे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे समाज क्रांती आघाडी चे अध्यक्ष सागरजी बोरकर.गावच्या सरपंच सौ सिंधुताई परचाके, माजी सरपंच सिध्दार्थ वानखेडे. अल्ट्राटेक कंपनीतील पाकिंग पलांडचे अधिकारी झिबाजी . ग्रामपंचायत सदस्य बंडुजी कवाडे, तर रिपब्लिकन पक्षाचे चे कोरपना अध्यक्ष प्रभाकर खाडे,समाज क्रांती आघाडी चे चंद्रपूर चे सरचिटणीस रविकुमार वाघमारे. समाज आघाडीचे विदर्भ उपाध्यक्ष आयु मारोतराव लोखंडे , अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीतील ठेकेदार .सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर स. समितीचे अध्यक्ष कण्षिक बाबुराव ताकसांडे नांदाफाटा, रिपब्लिकन जाग्रूती अभियानचे प्रचारक अशोककुमार उमरे गडचांदूर . आणी महीला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई सागर बोरकर, दर्शन कंपनी चे सुपरवायझर सुंदर आकणुरवार, मडावी अंगनवाडीच्या कल्पना मांदाळे. आवारपूरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश बोरकर. सदासिव परचाके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक दर्शन जी बदरे .रमेशजी खाडे. अमोलजी वानखेडे आणी यांचे सर्वच सहकारी यांनी या शुभेच्छा कार्यक्रमाल अथक परिश्नम घेतले *.

मागील 34 वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या धोटेनी अनेक अडचणीना तोंड देत. आपला विचार वारसा जपला. एका साधारण घरण्यातून आलेल्या गौतम कवी 1988 ला बुद्ध. भिमकार्याचा वसाघेत बुद्ध. भिम आदी चे गिते लिहून पुस्तक रूपाने जवळपास पाच हजार पुस्तके दिल्हीत .मुंबई. नागपूर. चंद्रपूर आदी च शहरात ग्रामीण भागात विक्री केली साहेबांना शेतीची आवळ. पुर्वीच्या वेळी साहेब दुद्ध सुध्दा सायकलने सांगोळा ते गडचांदूर .अल्ट्रा टेक . माणीकगड सिमेंट उद्योगामध्ये हे विक्री करून बाबा काशिनाथ धोटे कुटुंबात मद्दत करायचे जवळील अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीत दुद्ध विक्री मुळे ओळख झाली आणी तिथे येथून आपल्या शैक्षणिक ज्ञाणात भर पडली पैसातही भरपूर भरपडली यातूनच सह प्रवासाला सुरुवात झाली. तेव्हा पासून आतापर्यंत म्हणजे अल्ट्राटेक मध्ये 6/8/ 2020 पर्यंत तो सुपरवायझर आणी एल/टी युनियन कामगार संघटनेचे सदस्य पद होते .प्रवास गेली येवढे वर्षे अविरत चालू होता. या नवकरितून कमी झाले असले तरी बाकीच्या वेळेतच कविता. पत्रकारी .सामाजीक कार्यात अदिकच भरपूर वेळ देतील यात मुळीच तिळमात्र शंका येत नाही .त्यांना बाकीच्या कामात तळमळता आहे. यांच्या आजच्या .पर्यंत च्या कार्यातून दिसून येत आहे.
आणी आजही अगदीच जिल्ह्यातील सह विविध पक्षाच्या कार्यकर्ते जवळीक या गौतमचे मोठे आजही संबंध आहे .आणी गौतम धोटे हे रिपब्लिकन चे कोरपना तालूका सरचिटणीस आहेत.

गेल्या 19– 82 पासूनच आजच्या वर्षात त्यांनी अनेक पत्रकार .कार्यकर्ते घडविले,अनेकांना त्यांनी मदत केली, मार्गदर्शन केले अनेक लोकहिताचे कार्यक्रम आयोजित केले. त्यांचा सहवासात अनेक कव्वाल सोबत संबंध होते. आणी आहेत. घडले. सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा, अशी विविध कामे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केली.उधारण काहिसे सांगुच नये पण केलेली कामेही नक्कीच सांगून मनापासून मन मोकळे होतो. गौतमनी पुर्वी अल्पशाशिक्षनातून मोठेमोठे शिखर गाठले . त्यांनी आपल्या जन्मलेल्या गावूनच सुरूवात केली. सागोळा हे गाव पैनगंगा नदीच्या काटावर आहे. आणी पुर्वी शेतीवरच असायचे हे विशेष

आवारपूर गावात भवदिव असा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकूती पुतळा एक नवा आदर्श
या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना या तालुक्यातील आवारपूर येथील गावातील सयुक्तिक लोक विचार घेवू पुतळा समितीच्या विद्ममातून पुतळा उभारण्यात हे गौतम धोटे सफल झालेत यांचे सरचिटणीस दर्शन जी बदरे .प्रमोद जी चांदेकर. रमेशजी खाडे सह आंबेडकर नगरातील सर्वत्र सहकार्य मीळाले .गावातील नागरिकांनी व जिल्ह्यातील विविध कार्यकत्यानी अधिक मोठी मधत केली .त्यामुळे त्या पुतळ्याचे मुकनायक .हे कवी. पत्रकार गौतम धोटे झालेत .असमर्थ म्हणून मनापासून सांगता येतो .


यांच्या वाढदिवसा निमित्ताने कवठाळा येथे
जिल्हा समाज क्रांती आघाडी चा वतीने रूग्णालयात रूग्णांना/कर्मचाऱ्यांना मास्क .भिस्किट .साबण. केळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी चे कोरपना अध्यक्ष प्रभाकर खाडे. सागर बोरकर. कण्षिक ताकसांडे. रमेशजी खाडे. आणी रिपब्लिकन विचार प्रचारक अशोककुमार उमरे.
भिमराव बहुउदेशिय मंडळाचे सरचिटणीस /ग्रामपंचायत लोकप्रिय सदस्य दर्शन जी बदरे आदी ची यावेळी उपस्थिती होती.

साधे राहणीमान साधे विचार मात्र खूपच अनमोल अस व्यक्तिमत्त्व म्हणजे गौतम ,कधी कुठल्याही कामगारांना /अधिकारी /पटवारी. पोलीस. यांना त्रास नाही दिला , कधी शांत तर कधी तापट, पण थोडयाच वेळात हसवने. आपुलकी, प्रेम, संबंध जोपासने, असे विविध गुण त्यांचे कडून त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाल्याची माहिती उपस्थित मान्यवर आणि सहकाऱ्यांनी दिली. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सिमेंट कंपनीत काम केले. कोनतीही शिफ्ट असो . की अधिक शेतिमध्ये आऊत ..फवारणी. आदिचे कांमकरतो आणी त्यातच पत्रकार असल्याने बातम्या गोळाकरण्यात वेळ काढत असून कविता ) गित लिहून गावून समाजातील जाग्रूती निर्माण करतो .(ती कविता कोनत्याही चालिवर बणवत असेल ते त्यांनाच माहीत असे. या गौतम ने कोरोना वरही अतिशय सुंदर सुंदर कविता लिहिल्या आहे .आणी त्या कविता नागरिकांना गावून समाजातील समाजा पर्यंत पाठवल्या आहे. अन् डॉ. बाबासाहेब . शिवाजी .रमाबाई .बुद्ध . गाडगेबाबा. जोतिराव फुले .सावित्रीबाई फुले आदी चे गित लिहिले आणी गाईले या गौतमचे( संघर्ष गित पुस्तके जगप्रसिद्ध आहे. गिताबध्दल एका ओळला दिवसभर विचार करूनच पक्क करूनच लिहीत / शेतीचे आदी काम करून पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही थकवा जाणवत नव्हता. नेहमी चेहरा प्रसन्न व हसत राहणे हाच त्यांचा स्वभाव. सतत कामात व्यस्त राहणाऱ्या,चोवीस तास काम करणाऱ्या,नेहमी गितगुणगुणनारा .सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या,वयोवृद्ध असून सुद्धा सर्वांसोबत मिळून मिसळून राहणाऱ्या या हाडाच्या पुरस्कार. कविला .गायक.पत्रकार. जवळजवळ ३५ च्या वरच पुरस्कार मिळवणारा हा गौतम आदर्शआमचा मानाचा मुजरा.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …