*जनावरांच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा*

*शिवसेनेचे निवेदन*
*वरोरा प्रतिनिधी जुबेर शेख*
*चंद्रपूर- ज़िल्हात जनावरांवर साथीच्या आजारचा प्रादुर्भाव वाढ़त आहे बैलांच्या बोक़्यास सूज येउन शरीरात गाठी तयार होतात व नंतर लगेच तीन दिवसात बैल दगावतो*

*शासकीय सेवेतील बरेच डॉक्टर या रोगाचा फ़ायदा घेत शेतकर्याची लुबाडनुक करित आहे या प्रकरनात तत्काळ लक्ष देउन शासकीय स्तरावर विनमूल्य बैलांचे उपचार करुण देन्यात यावी ही मागणी शिवसेना ज़िल्हाप्रमुख श्री नितिनभाऊ मत्ते यानी चंद्रपूर ज़िल्हा पालकमंत्री मान . श्री विजयभाऊ वड्डेटिवार यांना केली संबंधित या आजाराचा सर्व प्रकार ग़ैरप्रकार पालकमंत्री व चंद्रपूर ज़िल्हातिल सर्व आमदार यांचा निदर्शनात आनून दिला*
Maharashtra News Media सच की आवाज