Breaking News

*स्वतंत्र दिनाचे आगळेवेगळे आयोजन* *वु्ध्दाश्रमात वयोवृद्धांना भोजनदान करुण घालवला दिवस*

*स्वतंत्र दिनाचे आगळेवेगळे आयोजन*

*वु्ध्दाश्रमात वयोवृद्धांना भोजनदान करुण घालवला दिवस*

सावनेर प्रतिनिधी दिनेश चौरसीया

*सावनेरः शहरातील खेडकर लेआऊट मीत्र परिवातील युवक मंडळीने स्वामी विवेकानंद वु्ध्दाश्रम सावनेर येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वयोवृद्धांना भोजनदान व भेटवस्तु देऊण स्वतंत्र दीन साजरा केला*

*युवा समाजसेवी मंदार मंगळे यांच्या नेतृत्वाखाली खेडेकर लेआऊट येथील युवा मंडळीने कोरोना विषाणूंचा सावटाखाली आलेला हा राष्ट्रीय उत्सव आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करुण एक आदर्श निर्माण करण्यासाठी क्षेत्रातील ध्वजारोहण करुण कळमेश्वर रोड वरील स्वामी विवेकानंद वु्ध्दाश्रम येथे पोहचून वयोवृद्धांचा आशिर्वाद प्राप्त करत त्यांना स्वहस्ताने जेवण वाढून व भेटवस्तू देऊण त्यांच्यासोबत दिवस घावलवत 74 व्या स्वातंत्र्य दिन अविस्मरणीय तर्हेने साजरा केला याप्रसंगी मंदार मंगळे,वीलास मानकर, संजय जवाहर,पंकज चरपे,विजय निखाडे,गुड्डू घोडे,अभिषेक गुप्ता,रवी वरघट,प्रभाकर वाडी,बाल्या काथवटे,रमेश घोडे आदी युवकांनी आपला सहभाग नोंदविला*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …