Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन कोराडी रोड, येथे स्वातंत्र्य दिवस साजरा*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन कोराडी रोड, येथे स्वातंत्र्य दिवस साजरा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी:- उमंग गीताई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी कोराडी रोड नागपूर येथे 15 ऑगस्ट 2020 रोजी 74 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने सोशल डिस्टंसिंग चे पालन करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित कॉलेजच्या संचालिका वैशाली फुले व प्राचार्य डॉ अतुल टेकाडे यांनी दिपप्रज्वलन करून ध्वजारोहण केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून सांगितले महाविद्यालयाच्या संचालिका यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम या गीताने करण्यात आला. याप्रसंगी कॉलेजचे शिक्षक वृंद प्राध्यापक प्रीती मानकर सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, मनीषा लोहांडे, रजनी बागडे उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …