Breaking News

*मोवाड येथील युवक मोटारसायकल ने नरखेड वरून येत असतांना बेलोना बसस्टॉप जवळ समोरासमोर धडक झाली* *त्यात मोवाड येथील युवकाचा जागीच म्रूत्यू झाला*

*मोवाड येथील युवक मोटारसायकल ने नरखेड वरून येत असतांना बेलोना बसस्टॉप जवळ समोरासमोर धडक झाली*

*त्यात मोवाड येथील युवकाचा जागीच म्रूत्यू झाला*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

मोवाडयेथील युवक प्रफुल्ल (दादु )बाबाराव बोरकर वय 30 हा आपल्या मोटरसायकल ने नरखेड मार्गाने मोवाड येथे येत असताना गाडी क्रं होता.एम एच ३१ डी एच ७७०३ स्वतःच्या मोटरसायकलने येत होता .घटना दुपारी ३:३०ते ४:०० वाजता दरम्यान घडली.बेलोना बसस्टॉप जवळ घटली.मोवाड मार्गे येणारे विलास भारसाकरे वय ३० रा.सावनेर (पिपळा ) आपल्या गावाकडे मोटरसायकल ने जात होता.गाडी क्रं एम एच ४० ए. एच. ९५४७ हा भरधाव वेगाने आपल्या गावी जात असताना दोघांची समोरासमोर धडक झाली। व एकचा जागीच म्रूत्यू झाला.त्यापैकी एकाला नागपूर येथे भरती करण्यात आले असे पोलीस सूत्रा कडून कळाले.आरोपी विलास भारसाकरे यांच्या विरुद्ध कलम ३२५ नुसार भा.द.वि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्रूतक हा वडिलाला एकटा मुलगा होता. बहीणेचे लग्न झाले.त्याच्या पाश्च्यात पत्नी व दोन लहान मुले व बाबा आहे.त्याचे आपघाताने कुंटुबावर मोठे आथिक संकट निर्माण झाले .पुढील तपास नरखेड येथील तपास अधिकारी सपोणी गावळे.व मोवाड पोलीस चौकीचे जमादार शैलेश डोंगरदिवे ,पोलीस शिपाई नीलेश खरडे,व शेंडे करीत आहे.

🙏जनहितार्थ 🙏

पावसाळेत च्या दिवसात रोड हे पाणेणी ओले असतात यामुळे मोटरसायकल ही कमी वेगानी चालवावीत

दारू पिऊन मोटरसायकल चालु नये .

नेहमीहेलमेट च्या वापर करावा .

गाडी चालवताना फोन वर बोलु नये.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …