Breaking News

*संतोष डहाळे यांची राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष पदी निवड*

*संतोष डहाळे यांची राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष पदी निवड*

गड़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
आष्टी/गडचिरोली: विद्यमान आमदार माननीय धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 16-8-2020 रोज रावीवरला ठीक 11:00 वाजता रेष्ट हाऊस आष्टी येथे सभा आयोजित करण्यात आली, या सभेत राष्र्टवादिकाँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, तसेच श्रीकांत ओलालवर ता.अध्यक्ष चामोर्शी,व ऋषिकांत पापडकर जिल्हअध्यक्ष रायुकॉं,आणि सर संजीव गोसावी,नेमाजी गोगरे राहुल डांगे शहर अध्यक्ष रायुकॉं तसेच इत्तर कार्यकर्त्यांचा उपस्तीत संतोष डहाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष म्हणून रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राकॉ गडचिरोली,यांनी निवड करण्यात आली,त्यावेळी सर्वांनी अभिनंदन केलेत.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …