Breaking News

*सांगोडा ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र दिवस साजरा*

*सांगोडा ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र दिवस साजरा*

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे

कोरपनाग्राम पंचायत सांगोडा येथे 74 व्या स्वतंत्र दिन्याचे दि 15 आगस्ट ला ध्यजारोहन करताना सरपंच मा श्री सचिन प्रभाकर बोंडे
उपसरपंच मा श्री विजय ल लांडे सचिव श्री एस पी कुरुडे , जी, प उ प्राथमिक शाळा सांगोडा मुख्याध्यापिका सौ शोभाताई दि शेंडे टेकम सर धांडे सर ,से नि शिक्षण श्री दिलीप ना शेंडे सर ,ग्रा प सदस्या सौ विजयमाला सु पिपळकर ग्रा प सदस्या सौ मनीषाताई पु काळे ग्रा प सदस्या सौ विद्याताई का पिपळकर अंगणवाडी सेविकाश्रीमती पुष्पाताई वरपटकर सौ रजनीताई बावणे व गावातील नागरिक व युवक उपस्थित होते

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …