Breaking News

*आवारपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिवस साजरा* *पत्रकार. गौतम धोटे यांच्या सेवानिवृत्त निमित्त मास्कचे वितरण* *सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत स्वतंत्र दिन साजरा*

*आवारपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिवस साजरा*


*पत्रकार. गौतम धोटे यांच्या सेवानिवृत्त निमित्त मास्कचे वितरण*


*सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत स्वतंत्र दिन साजरा*

 

कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना :-आवारपूर ग्रामपंचायतीच्या वतीने ७४ व्या स्वांतत्र्य दिना निमित आवारपूर * येथे सकाळी ठीक *८* ००वा सरपंच सिंदूताई परचाके. याच्यां हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी प्रभाकरजी दिवे . माजी. सरपंच लटारीजी ताजने. माजी उपसरपंच सुरेश टेकांम .शाळा समितीचे अध्यक्ष मडावी.आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,आणी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणी कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला कॉग्रेस, युवक कॉग्रेस,विद्यार्थी संघटना,कामगार संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळी उपस्थित होते .

यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणी गावकरी उपस्थित होते. या सर्वच लोकांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आणी येथील पत्रकार. लोककवी गौतम धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त /सेवानिवृत्तचे औचित्यपूर्ण साधून कोविड १९ चे कोरोनाची पासून दुर राहण्याची सर्वांनीच घेण्याची चर्चा करत मास्कचे यावेळी वितरण करण्यात आले.

या मास्क वितरण कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य दर्शन बदरे यांनी केले यावेळी गावातील मोठ्या संख्या त सोशल
डिस्टंसिंग पाळत कार्यक्रम उत्साहत संपन्न झाला

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …