Breaking News

*कोरोना संकटात सापडलेल्या परिवाराला रामटेक तालुका भाजप ने केली मदत*

*कोरोना संकटात सापडलेल्या परिवाराला रामटेक तालुका भाजप ने केली मदत*

 

मनसर प्रतिनिधी:-पंकज चौधरी
रामटेकतालुक्यातील सराखा-बोरडा येथे प्रसूती करिता आलेल्या एका महिलेला कोरोनाचा शिरकाव झाला होता.त्या परिवारास अगोदर १४ दिवस अलगीकरण करण्यात आले होते.आणि नंतर १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले होते.
अश्या गरीब परिवाराला पोळ्या निमित्त रामटेक तालुका अध्यक्ष श्री. नरेंद्र बंधाटे(पंचायत समिती सदस्य),श्री.चंद्रभानजी धोटे(तालुकाध्यक्ष,भाजप किसान आघाडी),श्री.राजेश जयस्वाल(महामंत्री भाजप रामटेक तालुका) यांचे कडून परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …