*आजपासून सुरु होत असलेल्या “श्री गणेशोत्सवाच्या” महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवारातील सर्व प्रतिनिधी,जाहिरातदार,वाचक,हितचिंतक कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा…!*

*विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. तुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना संकटं, प्रापंचिक विवंचना दूर करो. घरच्या घरी पुजा व विसर्जन करून महामारी पासून दूर राहा.*

*आपणास अधिकाधिक आनंद देवो,श्री गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे…*

*हीच माझ्या व संपूर्ण महाराष्ट्र न्यूज मीडिया प्रबंधनाकडून त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना..!*
*मंगलमुर्ती मोरया…*
*गणपीबाप्पा मोरय…*

*शुभेच्छूक*
*संपादक व प्रबंधक*
*महाराष्ट्र न्यूज मीडिया*
Maharashtra News Media सच की आवाज