Breaking News

*सावनेर मध्ये घरोघरी आले गणराजा* *शुभम व साहिल ढवळे यांचा घरी गणपति बप्पा विराजमान*

*सावनेर मध्ये घरोघरी आले गणराजा*

*शुभम व साहिल ढवळे यांचा घरी गणपति बप्पा विराजमान*

 

*भाद्रपद शुक्ल ४ म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर घरोघरी गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे*


*वाघमारे लेआऊट काटोल रोड कालीमाता मंदिर जवळील गणपतराव ढवळे यांच्या घरी ही श्री गणेशाची विधीवत स्थापना करण्यात आली*

*गणेशोत्सवाच्या सर्व भाविक मंडळींना खुप खुप शुभेच्छा*

*शुभेच्छूक*
*शुभम ढवळे,साहिल ढवळे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …