Breaking News

*राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने धोक्यात आलेले सोयाबीन पिकांची दखल घेण्यासाठी उपविभागीय कृषि अधिकारी यांना निवेदन*

*राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने धोक्यात आलेले सोयाबीन पिकांची दखल घेण्यासाठी उपविभागीय कृषि अधिकारी यांना निवेदन*

वर्धा प्रतिनिधि-पंकज रोकडे

आर्वीआष्टी कारंजा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून त्या शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्षरित्या पाहणी केली असता खोडखीळी वायरस मुळे सार्वत्रिक सोयाबीन पेऱ्याची शेतजमीन हें झाडे पिवळे पडले असून पाला गडत आहें व असलेल्या शेंगांची गड्ति होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहें , उपविभागीय कृषि अधिकारी यांनी पाहणी करून धोक्यात आलेले सोयाबीन पिकाचे रीतसर सर्वे करून शासन स्तरावर वरिष्ठांना याबाबत उपयुक्त सूचना द्याव्या करणं शेतकऱ्यांचे नुकसान हें सार्वत्रिक असल्यामुळे शेतकरी महासंकटात सापडलेला आहें याची दखल घेण्याकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे निवेदन

राष्ट्रवादी कॉग्रेस आर्वी विधानसभा मार्फत उपविभागीय कृषि अधिकारी साहेब आर्वी
यांना निवेदन देते वेळी
*गोपालभाऊ मरसकोल्हे* (राष्ट्रवादी कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष )
*अनंतभाऊ झाडे*
(राष्ट्रवादी कॉग्रेस विधानसभा सचिव )
*व्रुषभ सुनीलराव निस्ताने*
(राष्ट्रवादी युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष )
*नितीनभाऊ आष्टीकर*
(राष्ट्रवादी कॉग्रेस आर्वी तालुका अध्यक्ष )
*सचिन येलेकर*
(राष्ट्रवादी कॉग्रेस आर्वी शहर अध्यक्ष )
*विनय इंगळे*
(राष्ट्रवादी कॉग्रेस ग्रंथालय सेल वर्धा जिल्हा अध्यक्ष )
*शरद ताजनेकर*
(राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेल शहर अध्यक्ष )
*शोभाभाई कानफोडे*
(राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आर्वी तालुका अध्यक्ष )
*सार्थक करंडे*
(राष्ट्रवादी विध्यार्थी कॉग्रेस आर्वी तालुका अध्यक्ष )
*सिध्दार्थ कानफोडे*
(राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी तालुका अध्यक्ष )
*स्वप्नील बोबडे*
(राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आर्वी शहर अध्यक्ष )
मोठ्या संख्येत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष्याचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …