Breaking News

*नागपुर स्टार बस भंगार मध्ये विकण्याच्या स्थिति मध्ये*

*नागपुर स्टार बस भंगार मध्ये विकण्याच्या स्थिति मध्ये*

नागपुर प्रतिनिधि- पवन किरपाने

नागपूर- शहरातील बससेवा साडेचार महिन्यांपासून बंद आहेत बसेस बंद असल्यामुळे 50 टक्के बसेसचे टायर खराब झाले आहेत. बसेस बंद असल्याने शेकडो बसेसच्या बॅटऱ्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे मोठं नुकसान बसेसचे झालं आहे. शहरातील अनेक स्टार बसेस भंगारात जाण्याच्या स्थितीत आहेत

साडेचार महिन्यांपासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने स्टार बससेवा बंद आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका नागपुरातील बस सेवेला बसला आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …