*मोवाडच्या वर्धानदीला २०१५ नंतर २०२० ला आला महापुर*
*आता पर्यंत ३६ इंज पाणीनेची नोंद*
*मोवाड व वरुड मार्गवरील पुलाला लागले पाणी*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहर हे महाराष्ट्र राज्य च्या उत्तर सिमेला लागुन असलेले व जवळच मध्यप्रदेश हे राज्य आहे .वर्धानदी ही मध्यप्रदेशतुन महाराष्ट्रात वाहत येते जवळ असलेले १८६७ काळातील इंग्रज काळातील नगर परिषद आहे.मोवाड शहराला १९९१च्या महापुर येणे अगोदर हे गाव चारही बाजूने पाण्यात वेळले होत पण आता .नवीन वस्ती मुळे वेळले नाही .पण माझ्या आईच्या माहिती प्रमाणे सर्वत पहिले १९७५ च्या पुर नंतर १९८६ च्या पुर आणि नंतर १९९१ च्या महापुर म्हणजे एक काळरात्रच ठरली व मोवाड शहर होत्याच नव्हता करून टाकल आणि आता वर्धा नदीला छोट्यामोठ्या पुर येत असतात पण मि पाहिले नुसार २०१५ ला जो पुर आला त्याच प्रमाणे २०२० या वर्षी पण पुर आलात.
आता पर्यंत मोवाड शहरात एकुण ३६ इंच पाणी झाले व गेले ३६ तासात ८ इंच पाण्याची नोंद करणेत आली अशी माहिती वंसतराव वैघ RGR( पर्जन्यमाप पाटबंधारे) यांनी दिली तसेच यावर्षी ४५ इंच पाऊल होण्याचा त्यांनी अंदाज व्यक्त केला .यामुळे शेतकरी नक्कीच पाणीने सुखी होईल व धन संपन्न होईल असे वाटते
जल है तो कल है
पाणी आडवा पाणी जिरवा
Maharashtra News Media सच की आवाज