*जुनी वस्ती मोवाड येथे आढळला आजगर*

*सर्पमित्रने दिले आजगराला दिले जिवणदान*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड– भारतीय संस्कृती मध्ये संपाला पुजणीय आदरणीय मानले जाते तसेच साप हा शेतकऱ्यांना च्या मित्र म्हणून पण ओढखला जातो यासाठीच या सापाल वाचविणे हे खूप महत्त्वाचे आहे.या सापाला जिवणदान देण्याचे काम हे सर्पमित्र करीत आहेत.ही अभिमानाचे बाब आहे की विषारी सापाला पकडून सुरक्षित जंगलात सोडणे असे कार्य मोवाड जुनी वस्ती येथे मंगेश कवळती व अकाश कुडाबोर या सर्पमित्राने केले व शेवटी आजगराला जिवणदान दिलेत व त्यांच्या ईतर मित्राने पण सहकार्य केलेत आजगराला जिवण दान दिले.
Maharashtra News Media सच की आवाज