*मोवाड वर्धानदीत बुडून एका युवकाचा मुत्यु*
नरखेड तालुका प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे
नरखेड़- आज दी.१/९/२०२० ला सकाळी ७:३० मिनिटंला अनिकेत केशवराव वाघे वय १८ वर्ष हा मोवाडातील जुनी वस्ती येथील पुरातन शिवमंदिरतील देवताची पुजा करणे करीता नित्यनियमाने वर्धानदी जवळ मंदिरातील दोन बकेट घेऊन पाणी आणणे साठी व अंघोळ करणे साठी गेला.पण त्याला पोहता येत नसल्यामुळे तो चुकन खोल पाण्यात गेले व तो नदी पात्रात खूप जास्त पाणी असलेमुळे तो पाण्यात बुडाला व त्यांच्या मुत्यु झालात.त्याला पाण्यात शोधणेसाठी एयास सय्यद व सुनील केवटे यांनी जवळपास २ तास नदीच्या पात्रात शोधले पण अनिकेत वाघे हा दिसला नाही.नंतर खैरगाव येथील पठाण,व चांदखा शेख व सोबत सुनील केवटे व एयास सय्यद यांना अनिकेत वाघे हा मूत्यू देह तीन तासा नंतर नदीच्या पात्रात मिळालात या मुत्यूची नोद आकस्मिक कलम १७४ फौ.ज.द.या नुसार करण्यात आली सर्व शोध कार्य जमादार शैलेश डोंगरदिवे व शेंडे तपासणी अधिकारी व हेमंत पोलीस शिपाई तसेच होमगार्ड नरेंद्र जाधव,प्रशांत खोकले,सागर सेबेकर यां सर्वाची उपस्थित पार पटलेत एक तरुण शिव भक्त च्या असा अकस्मीक नदीच्या पात्रात बुडून मुत्यू झाले मुळे त्यांच्या कुटुंबबावर व शिव भक्त वर दुखात वातावरण निर्माण झालेत.
Maharashtra News Media सच की आवाज