Breaking News

*ब्रेकींग न्यूज* *किराना व्यवसायी ने घेतला गळफास*

*ब्रेकींग न्यूज*


*किराना व्यवसायी ने घेतला गळफास*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले

*सावनेर ः5 सप्टेंबर च्या रात्रीला महालक्ष्मी नगर मधे किराना व्यवसायी ने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली*

*मीळालेल्या माहिती नुसार महालक्ष्मी नगर नीवासी अंतुरकर यांचे याच परिसरात कीराना दुकान असुन दि.5 सप्टेंबर च्या रात्रीला त्यांचा मुलगा मयुर याने कुणालाही काही न सांगता आपल्या खोलीतच गळफास लावून आपली इहलीला संपवली.घटनेची माहिती मीळातच पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ पंचनामा करुण मु्तकाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे रवाना करण्यात आले*


*शांतता प्रिय व मनमिळाऊ स्वभावाचा मयुर याने आत्महत्या सारखे आत्मघाती पाऊल का उचलले हे त्यांच्या परिवारासह इष्ट मित्रांना ही कळेनासे होत असून मयुर च्या अचानक या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे*

*आत्महत्येचे खरे कारण काय? त्याचा कुणाशी काही वाद,अथवा पारिवारिक कारण आदींचा शोध पोलीस तपासातून व शवविच्छेदन अहवालातून निष्पन्नस येणार*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …