*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया टीम ला “प्रथम वर्धपान” दिनाच्या मंगलमय शुभेच्छा- योगेश कोरडे (संपादक महाराष्ट्र न्युज मीडिया)*

*महाराष्ट्र न्युज मीडियाच्या एक वर्षाच्या प्रवासात मिळालेल्या आपल्या सहकार्याबद्दल संपूर्ण व्यवस्थापन, प्रतिनिधी,बातमीदार व वाचकांचे मनपुर्वक आभार*

*पुढील भविष्यात ही आपले असेच सहकार्य लाभत रहो हिच अपेक्षा*

*महाराष्ट्र न्युज मीडियाचे सर्व वाचक,जाहिरातदार व स्नेहींना प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

*शुभेच्छूक*
*योगेश कोरडे*
*संपादक महाराष्ट्र न्युज मीडिया*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …