Breaking News

*नरखेड तालुकातील मोवाड जलालखेडा,बेलोना,खैरगाव येथे लम्पि स्किन डिसीज पाहनी व आढावा बैठक संपन्न*

*नरखेड तालुकातील मोवाड जलालखेडा,बेलोना,खैरगाव येथे लम्पि स्किन डिसीज पाहनी व आढावा बैठक संपन्न*


नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

नरखेड़- वर्तमान परिस्थिती पाहता आज जागतिक स्तरावर वर व भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना हा आजार मानवाला ग्रस्त करीत असताना .सर्व चिंते आहे.तर दुसरारी कडे शेतकऱ्यांना च्या शेतातील सोयाबीन ,कपाशी,मोसंबी,संत्रा ,भुंयमुग,अशा प्रकार वर च्या पिका वर अनेक रोग आहेत. यामुळे पिकाचे उत्पादन होईल का नाही याची काही हमी नाही. शेतकऱ्यांनाने कोरोना काळात एक एक पैसा गोळा करून बँकेचे कर्ज घेऊन व स्वतःहा कर्जबाजारी होऊन देशातील श्रीमत नोकरदार,लोकांनाची भुक भागवणारा हा शेतकरी यांच्या त्यांच्या तोंडच्या घासहा अनेक भंयकर आजारा मुळे शेतील पुर्ण पिक गेले म्हणजे

( लाखो खर्च केले व शुन्य पैसे हाती आले असेच झाले)

आणि आता तर.कहरच होत आहे.चक्क जनावरांना धुरंधमय आजार “लम्पि स्किन ” यामुळे पुन्हा शेतकरी व पशुपालन चिंतेत या आजराची पाहनी करणे साठी नरखेड तालुक्यात “लम्पि स्किन डिसीज हा आजार”जनावर वर असल्यामुळे त्या संबंधात पशुसंवर्धन विभागात चे दवाखाने नरखेड जलालखेडा, खैरगाव, मोवाड, बेलोना या ठिकाणी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी भेट देऊन पंचायत समिती मध्ये घेतला आढावा, याकरिता लसीकरण, उपचारासाठी दिले. निर्देश, काही ठिकाणी त्वरित पंचायत समिती व कोशिश फॉउंडेशन च्या वतीने शिबीर घेण्यासाठी केले नियोजन, मुख्यालयी राहण्याची दिले निर्देश. यावेळी उपस्थित . वैभव दळवी उपसभापती, श्माया मोढोरिया, .रश्मी आर घोडे , अरुणा मोवाडे, सुभाष पाटील, महिंद्रा गजबे ,प्रशांत मोहोड खंडविकास अधिकारी, ,डॉ. हेमंत बनाईत पशु विस्तार अधिकारी, डॉ. चव्हाण डॉ. हेडाऊ, डॉ. रंगारी,डॉ बागडे. सरपंच, सचिव उपस्थित होते.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …