Breaking News

*१ कोटी ७५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत* *रेतीघाटात धाड : जेसीबी मशीनसह सात ट्रक जप्त*

*१ कोटी ७५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत*


*रेतीघाटात धाड : जेसीबी मशीनसह सात ट्रक जप्त*

*विशेष प्रतिनिधी खापरखेडा*
*खापरखेडा : कन्हान नदीवरील पोटा रेती घाट धाड टाकत रेतीचा उपसा करणारी जेसीबी मशीन व रेती वाहतुकीचे सात ट्रक असा एकूण १ कोटी ७५ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल खापरखेडा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १६) मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.*

 

*खापरखेडा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कन्हान नदीच्या पोटा रेतीघाटातून रेतीचा अवैधरीत्या उपसा करून नदीकाठावर मोठ्या प्रमाणात साठा करून*

 

*वाहनांद्वारे चोरी सुरू असल्याची ट्रकचालक संतोष प्रभूजी वासनिक माहिती मिळाली होती त्याआधारे (३०, रा. वॉर्ड नं. ४,भानेगाव), ठाणेदार जयपाल सिंह गिरासे मातादीन मुखिया वर्मा (३० रा. वाई यांनी ताफ्यासह घाटाची पाहणी क्र. २, सिल्लेवाडा), उमराव बबनजी केली. तिथे रेतीउपसा सुरु असल्याचे उके (२७, रा.काळाफाटा ता. लक्षात येताच धाड टाकली. पारशिवनी), सोनू महेश यादव (२०, जेसीबी मशीनच्या साहाय्याने दहाचाकी ता.रा. वलनी रोड झोपडपट्टी, चनकापूर), ट्रकमध्ये रेती भरताना आढळून आले. चंद्रकिर्ती सर्वेश्वर घोनुडे (३४, रा. या कारवाईमध्ये चालकांच्या साहुली काळाफाटा, ता. पारशिवनी), ताब्यातील सात ट्रक, जेसीबी मशीन प्रदीप चुत्रीलाल खोब्रागडे (३०, रा. आणि रेतीसाठा असा एकूण १ कोटी काळाफाटा, ता.पारशिवनी) व संकेत ७५ लाख ५३ हजार ५०० रुपये सुरेश कोल्हे (२४, रा. वॉर्ड क्र.२ पारडी, किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची पारशिवती) हे रेती सास्वातन माहिती ठाणोटार जयपालमिंह गिरासे यांनी दिली. सदर अवैध उत्खनन व रेती चोरी ही क्रिष्णा रामनाथ यादव (३०, रा. चनकापूर) याच्या सांगण्यावरून ट्रकचालक करीत असल्याने सर्व आरोपी वाहनचालकांविरुद्ध भादंवि कलम ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल करुण आरोपींना खापरखेडा पोलिसांनी अटक करुण इतर ऐवज जप्त केले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …