Breaking News

*ब्रेकींग न्युज* *नागपूर जिल्ह्यातील नागपूर सावनेर मार्गावरील किल्ले कोलार शेजारी असलेल्या कोलार नदीत बुडून तीन तरुणांना दारुण अंत*

*ब्रेकींग न्युज*

*नागपूर जिल्ह्यातील नागपूर सावनेर मार्गावरील किल्ले कोलार शेजारी असलेल्या कोलार नदीत बुडून तीन तरुणांना दारुण अंत*

 

नागपुर- नागपूर सावनेर मार्गावरील कोराडी जवळ किल्ले कोलार शेजारी असलेल्या कोलार नदीत गेले होते तिथे ते बुडून मृत्यु शंतनू एडकर(वय 20), अर्चित एजवान(वय 20) आणि आकाश राऊत(वय 25) अशी बुडालेल्या तरुणांची नावं असुन कोलार नदीत कुटुंबासोबत राख शिरवायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून आकस्मिक मृत्यु*

*एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघंही बुडाले,एकाचा मृतदेह मिळाला, दोघांच्या मृतदेहा शोध मोहीम सुरू*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …