Breaking News

*विजय बसवार यांची खान संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती*

*विजय बसवार यांची खान संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती*

सावनेर प्रतिनिधि- दिनेश चौरसिया

*सावनेर –येथील काँग्रेसचे महासचिव व कामगार नेते विजय मोहनलाल बसवार यांची वेस्टन कोलफिल्ड मध्ये कार्यरत संयुक्त मजदूर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघाचे महासचिव सी. जे. जोसेफ यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.*

*आपल्या निवडीबद्दल बसवार यांनी आमदार सुनील केदार,व संघटनेचे महासचिव सी.जे.जोसेफ व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले*

*तर विजय बसवार यांची संयुक्त मजदूर संघाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष पवन जैस्वाल,व्यपारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन,सचिव मनोज बसवार,राजेश खंगारे,अश्वीन कारोकार, चंदू कामदार,रुपेश कमाले, शैलेश हजारे आदींसह खान कामगारांनी अभिनंदन व्यक्त करित त्यांना शुभेच्छा दिल्या*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …