*निधन वार्ता* *महाराष्ट्र न्युज मीडिया मुख्य संपादक व वरिष्ठ पत्रकार श्री किशोरजी ढुंढेले सर यांना मातृशोक* *अंत्येष्टि आज सायंकाळी 6 वाजता गडकरी स्मशानभूमित होणार आहे*

*निधन वार्ता*

*महाराष्ट्र न्युज मीडिया मुख्य संपादक व वरिष्ठ पत्रकार श्री किशोरजी ढुंढेले सर यांना आताच काही वेळा अगोदर मातृशोक झालेला आहे*

*सुमीत्राबाई सुखलालजी ढुंढेले (91) यांचा अल्प आजाराने निधन झाले आहे*

यांची अंत्येष्टि आज सायंकाळी 6 वाजता गडकरी स्मशानभूमित होणार आहे

*परम पीता परमेश्वर सुमीत्राबाई सुखलालजी ढुंढेले यांची
पावन आत्माले चिर शांती प्रदान करो ही प्राथना.*

*महाराष्ट्र न्युज मीडिया परिवार यांचा कडून माताजी ला भावपूर्ण श्रद्धांजली*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …