Breaking News

*कोविड सेंटर मधे महिलांवर होणाऱ्या अत्यचाराच्या विरोधात भाजपा महिला मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी व पुलिस स्टेशन ला निवेदन दिले* *कोविड सेंटर मध्य्ये महिला कर्मचारी ची नियुक्ति करा*

*कोविड सेंटर मधे महिलांवर होणाऱ्या अत्यचाराच्या विरोधात भाजपा महिला मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी व पुलिस स्टेशन ला निवेदन दिले*

*कोविड सेंटर मध्य्ये महिला कर्मचारी ची नियुक्ति करा*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे
वर्धा- कोविड सेंटर मधे महिलांवर होणाऱ्या अत्यचाराच्या विरोधात भाजपा महिला मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या उपाध्यक्षा सौ.दुर्गेशनंदिनी पुरोहित माजी नगराध्यक्षा नगरपालिका आर्वी व सौ.रंजनाताई कदम उपाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा वर्धा जिला तसेच सौ.उषाताई सोनटके माजी उपाध्यक्ष नगरपालिका आर्वी व कार्यकर्तानी कोविड सेंटर मधे महिलांसाठी स्वतंत्र वार्ड व तेथे सुरक्षेसाठी तसेच स्वछतेकरिता महिला कर्मचारी ची नियुक्ति करन्याबाबत निवेदन उप विभागीय अधिकारी साहेब आर्वी तसेच पोलिस थानेदार साहेब आर्वी यांना देण्यात आले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …