Breaking News

*पंडित दीनदयाल उपाध्यय यांच्या जयंती निमित्त गरीब,निराधार महिलांना साडी वाटप तसेच गरीब वृध्दमहिला पुरुषांना आधार काडी वाटप कार्यक्रम संपन्न*

*पंडित दीनदयाल उपाध्यय यांच्या जयंती निमित्त गरीब,निराधार महिलांना साडी वाटप तसेच गरीब वृध्दमहिला पुरुषांना आधार काडी वाटप कार्यक्रम संपन्न*

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे

कोरपना :- अंत्योदय,एकात्म,मानवतावा प्रगतशील विचारधारेचे धनी प्रखर राष्ट्रवादी, उत्कुरुस्ट संघटक पंडित दीनदयाल उपाध्यय यांचे जयंतीचे औचित्य साधून श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू..मो.चंद्रपूर यांचे माध्यमातून मौजा विचोडा येथील गरीब निराधार महिलांना साडी वाटप तसेच वृध्द पुरुष,महिलाना आधार काडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा चंद्रपूर होते. तर प्रमुख पाहुणे सौ.किरण अनिल डोंगरे सरपंच.श्री.अमोल महल्ले ग्राम पंचायत सदक्ष.श्री.गजानन महल्ले या कार्यक्रमाअंतर्गत १५ निराधार महिलांना साडी वाटप व २१ वृध्द महिला पुरुषांनाल आधार काडी वाटप करण्यात आली या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.प्रमोद जाधव यांनी केले.या कार्यक्रमाला गावातील पाहुणे व लाभार्ती हे सोशल डीस्टण्टशी ठेऊन उपस्थित होते

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …