Breaking News

*मोवाड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी*

*मोवाड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय जयंती साजरी*


 नरखेड तालुका प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

नरखेड़-भारतीय जनता पार्टीचे चे दिनदयाल उपाध्यक्ष यांच्या जन्म दिवस म्हणजे 25 सिंतबर 1916 ला झाला.ते एक सक्षम नेतृत्व गुण संपन्न व्यक्तीमहत्वा होते.आणि भाजपा या पक्षाला शुन्यतुन शंभर निर्माण करणेचे काम हे त्यांनी तेव्हा सुरु केले व आज भाजपच्या झेंडा चारही दिशामधे लहरत आहे.देशातील गरीब जनता,शेतकरी वर्ग इतर सर्व जनतेचे जिवणमान उच्चावनेणे महत्त्वपुर्ण काम हे भाजप अनेक कठिण संकटाला समोर जावुन आज सरकार चालवून करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देशाचे नाव हे संपूर्ण विश्ववात नावलौकिक करत आहे.
तर अशाच भाजपा पक्ष निर्मातेच्या महान नेताच्या  जन्म दिवस हा दि.25/09/20 रोजी सकाळी ११:४५ वाजता श्री दिनेश पांडे . यांच्या दुकानाजवळ साजरा करण्यात आला.पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती ला उपस्थित भाजपा पदाधिकारी म्हणून ईसमाईल बाररूदवाले, दिनेश पांडे,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य, वासुदेव बनाईत,नामदेव वाडबुद्धे माजी नगरसेवक महामंत्री ,अंकुश घावडे भाजप युवा मोर्चा मोवाड शहर अध्यक्ष, श्रीकांत मालधुरे भाजपा कार्यलयमंत्री ,मगेश कवडती उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, धिरज गिरी महामंत्री,शिवाजी डोगरदिवे मंत्री व ईतर पदाधिकारी भाजपा सदस्य सुनील चुऱ्हे,राहुफ दिवाण,गजानन,बोरकर ,सुभाष दारोकर,रमेश,नराटे,दिनेश सोरते,महेश मानेकर,निलेश हटेकर,टिकाराम बारापात्रे,कार्यकर्ता उपस्थित होते . व ईतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …