Breaking News

*शहिदेआजम भगतसिंग यांचा जन्मदीवस उत्साहात साजरा* *सावनेर आर्मी ग्रुप व्दारे वृद्ध लोकांना औषधीची किट वॉटप*

*शहिदेआजम भगतसिंग यांचा जन्मदीवस उत्साहात साजरा*

*सावनेर आर्मी ग्रुप व्दारे वृद्ध लोकांना औषधीची किट वॉटप*

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर

सावनेर- देशभक्त भगतसिंग यांचा जन्म दिवसा निमित्त स्वामी विवेकानंद वु्द्धाश्रम इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सावनेर आर्मी ग्रुप व्दारे वृद्ध लोकांना औषधीची किट वाटून त्याना मदत करण्यात आली व सावनेर वेकोली पटांगणावर रैली घेण्यात आली व त्यात विजेत्यांना बक्षिस प्रदान करुन त्यांचा देशा साठी अभिमान बाळगांवा असे विचार व्यक्त ले*

*या प्रसंगी सारंग पाठे, रजत दोभरे, कुणाल घोडे, रामुकुमार यादव, मन्सूरदादा, प्रज्योत लखोरकर, ब्रिजेश यादव, बंटी सर, पवन राऊत, शिवप्रसाद, विजय कुहीटे, हेमंत सरवा, दुर्गेश चौहान, यश गिरी, रोशन खानगरे, उद्धेश मन्सूर, प्रभाकर चौधरी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …