Breaking News

*कुहीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गांधी जयंती साजरी*

*कुहीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गांधी जयंती साजरी*

कुही प्रतिनिधि- निखिल खराबे
कुही:- कुही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती बाजार चौक कुही येथे नागपूर जिल्हा ग्रामीण च्या महिला जिल्हा अध्यक्ष व नगर पंचायत कुही च्या शीक्षण व अर्थ सभापती तथा माजी उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विनोदभाऊ हरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ,वीलासभाऊ देशमुख पंचायत समिती कुहीचे माजी उपसभापती,डॉ रवि शेडवरे डॉ सेल जिल्हाध्यक्ष ,प्राचार्य मांडेकर सर, रमेशभाउ लांजेवार,वसंत पडोळे,विष्णुं मांढरे,पंकज खराबे,किशोरभाउ धनजोडे,कमलाकर भोयर,बाळा देवतळे,सुधीर पडोळे,सुरेशभाउ देशमुख,केशव बोन्द्रे,अशोक देशमुख,राजु देशमुख,मोरेश्वर देशमुख,वालुजी देशमुख,गौरीशंकर वैध,साहेबराव ठाकरे,अक्षय बाभरे, अल्का तितरमारे, देशमुख ताई,सुनीता राऊत,मनीषा माहुले यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …