*जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय खापा येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी*
सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर
खापा – जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय खापा येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त शिवश्री पवन लांबट अध्यक्ष संभाजी ब्रिगेड सावनेर तालुका यांचा हस्ते माल्यार्पण करण्यात आले त्यावेळी मुकेश,पावडे, श्री भोंगाडे सर, आनंद मेनकुदळे,नारायण गोखे, रामू कोलते.