Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन नागपूर येथे डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची 89 वी जयंती साजरी*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन नागपूर येथे डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची 89 वी जयंती साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन कोराडी रोड, पांजरा, नागपूर येथे दि. 15 ऑक्टोंबर 20 रोजी देशाचे 11 वे राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची 89 वी जयंती उत्साहाने व सोशल डिस्टेनसिंग चे पालन करून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित कॉलेजच्या संचालिका वैशाली फुले, प्राचार्य डॉ अतुल टेकाडे यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोस दीपप्रज्वलन माल्यार्पण करून वंदन केले याप्रसंगी कॉलेजचे सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, मनीषा लोहांडे व दर्शना उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …