*कपिलनगर मध्ये तड़ीपारची हत्या*
नागपूर प्रतिनिधि – पवन कीरपाने
नागपुर: कपिलनगर पोलिस स्टेशन परिसरात रविवारी रात्री एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. शहरात ४८ तासांत हत्येच्या ३ घटना उघडकीस आल्या आहेत. मानकापुर मध्ये अंडाकरी न तयार केल्याने यशोधरानगर गाडीचा कट लागल्याने 2 जणांना ठार मारण्यात आले. तिसरी घटना कपिलनगरमधील उप्पलवाडी पारीसर येथे घडली.तडीपार असुन नही गुन्हेगार परीसरात फिरत होता. तो महिलांना छेड़छाड़ करत होता.त्याने मित्राच्या बहिणीलाही सोडले नाही. अखेर मित्राने त्याला चाकु शस्त्रानी जागेवर ठार केले.मृतुक कडू लेआउट, तक्षशिला सिलानगर दीपक उर्फ गोलू देशराज राजपूत (वय 24) ,नारी नगर रहिवासी प्रेमचंद उर्फ टोनी मारोतकर (वय 23) यांचा समावेश आहे.पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गोलु विरूद्ध लुटमार, मारपीट आर्म्स एक्ट कार्रवाईचे प्रकरण आहेत.कालावधीत बाहेरील राज्यांमधून शस्त्रे खरेदी केली जात होती आणि शहरात विक्री केली जात होती.