मा.आमदार डॉ.आशिषबाबू देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
“जनतेची सेवा करणाऱ्या सावनेर – कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमच्या अद्भुत – दबंग राजकीय नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो, अशी माझी प्रार्थना आहे. तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो!तुमच्या खास दिवशी तुम्हाला आशा, प्रेम आणि सुखाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादांची प्राप्ती होवो.