*माजी.नगरसेवक शफीक सैय्यद यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा*
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो,
अशी माझी प्रार्थना आहे. तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो!
*शुभेच्छुक*
मनोज बसवार, प्रकाश बालपांडे,रमेश घटे, अँड्. भोजराज सोनकुसरे, अँड्. चंद्रकांत पीसे,डॉ. रोशन निनावे,प्रशांत रासेकर, बाळु नारनवरे,अँड आनंद गुप्ता, राजुभाऊ बडवाईक,चंद्रशेखर धवड,रामभाऊ घाटोडे व समस्त मित्र परिवार…