Breaking News

*बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी*

*बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी*


सावनेरः दि. २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तम भाऊ कापसे यांच्या नेतृत्वात युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रफुल भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना कार्यालय सावनेर येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत मा. बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.*
*याप्रसंगी युवासेना जिल्हा उपप्रमुख प्रफुल कापसे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस उजाळा देत.बाळासाहेबांच्या स्वप्नपुर्ती करीता प्रत्येक युवक युवतीने आपले योगदान देण्याचे आव्हान केले*
*याप्रसंगी युवासेना उपतालुकाप्रमुख प्रशांत कामोने, राधेश्यामजी गावंडे, महेश उरकुडे, गणेश टवले, गोविंद चव्हाण, प्रफुल बसवार, हर्ष शेळके, शेखर बांबल, अजय नेहारे व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …