Breaking News

*रेती तस्कर (चोरटे) व राजस्व अधिकारी यांची मिलीभगत* *पर्यावरणाचा र्हास व करोडोचा राजस्व पाण्यात* *मनसे आंदोलनाच्या भुमीकेत*

*रेती तस्कर (चोरटे) व राजस्व अधिकारी यांची मिलीभगत*


*पर्यावरणाचा र्हास व करोडोचा राजस्व पाण्यात*

 

*मनसे आंदोलनाच्या भुमीकेत*

वरोरा प्रतिनिधी – जुबेर शेख
वरोरा – वरोरा भागातून अवैध अवैध रेती तस्करी थांबावी आणि सर्व साधारण व्यक्तीला याचा लाभ व्हावा व सदर अवैध प्रकरणात लिप्त असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाही व्हावी या करिता संबधीत वरिष्ठ अधिकारी व जनप्रतीनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी टॉवर आंदोलन करण्यात येत आहे.

मनसे तालुका प्रमुख श्री वैभव डहाने यांची वरोरा भागातील अवैध रेती चोरी,पर्यावरणाचा र्हास,रस्त्यांची दयनीय अवस्था अश्या मागण्या जो पर्यंत पूर्ण होणार नाही आणि वरोरा तालुक्यातील अवैध रेती तस्करी बंद करण्याबद्दल व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई चे मा. जिल्हधिकारी साहेब आश्वासन देणार नाही तो पर्यंत यांचे आंदोलन सुरूच राहणार असे स्पष्ट मत मनसे तालुका प्रमुख वैभव डहाने यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …