*”मी मोवाड बोलतो”*

*मोवाड हे सोनेचे कावाड*

नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – माझे निर्माण हे अतिशय सुंदर व पवित्र मध्यप्रदेश राज्य मधून आलेल्या वर्धानदीच्या किनारी व कोलार नदीच्या किनारी अशा या दोन्ही नदीच्या पवित्र जलधारेने चारही बाजूने वेढलेले असे हे सुप्रसिद्ध निसर्गाने नटलेल्या मोवाड गावात चे एकेकाळी महाराष्ट्र राज्यतील व नागपूर जिल्ह्यातील धनसंपदा,शेतीसंपन्न,आरोग्यसंपन्न,बुद्धीमान लोकांनाचे,सुसंस्कृत सज्जन लोकाचे, अनेक संताचे पदकमला लाभलेले म्हणून ओढख होती.अनेक भारतीय स्वतंत्रातील घटनास्थळचे दर्शन येथे घटते अनेक लहान मोठ्या उघोग संपन्न की ज्यावेळी काटोल,नरखेड,वरुड येथे बाजार पेठ नव्हती तेव्हा मोवाड ची बाजार पेठ ही सुप्रसिद्ध होती.यामुळे येथील लोकांना भरपूर स्थानिक रोजगार मिळाचे अशा अतिशय महत्त्व पुर्ण बाबीचा विचार करून वर्षे १८६७ मध्ये इंग्रजीकाली की जेव्हा महाराष्ट्रची पण त्यावेळी निर्माती व्हाची होती. तेव्हा नगर परिषदेची स्थापना झाली.

*मोवाड हे सोनेचे कावाड*
असे प्रचिती होती अशाच गावाचा संपूर्ण ईतिहास हा “मी मोवाड बोलतो “या लेख सादरीकरण हे महाराष्ट्र न्यूज मिडिया चैनल च्या मध्यातून भारतात व संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशित होणार आहेत.जे चैनल भारतीय एकुण दहा प्रमुख भाषेत म्हणजे मराठी,हिन्दी,इंग्रजी,उर्द्,पंजाबी,तेलूगू,गुजराती,तमीळ,बंगाली,नेपाळी,या भाषेत आपण सर्व वाचक हे वाचन करू शकतात,तसेच आपल्या मोबाईल व ऐकू पण शकाल याचे प्रकाशन हे मुख्य संपादक कीशोरजी धुंदेले व योगेशजी कोरडे संपादक व नरखेड तालुका प्रतीनिधी श्रीकांत मालधुरे यांच्या कडून होणार आहेत.ज्यांना (जाहिरात) मोवाड विषयावर लेख ,आपले,अनुभव,कवीता देयावाचे असेल त्यांनी संपर्क (9325243536)– (9767700200)( 9766884104 ) वर करावेत.
Maharashtra News Media सच की आवाज