Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन एज्युकेशन येथे दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन एज्युकेशन येथे दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन एज्युकेशन कोराडी रोड पांजरा येथे दिनांक 27 ऑक्टोंबर 2020 रोजी दक्षता जनजागृती सप्ताह सोशल डिस्टेसिंग चे पालन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित कॉलेजच्या संचालिका वैशाली फुले, प्राचार्य डॉक्टर अतुल टेकाडे यांनी दक्षता जनजागृतीची शपथ घेतली. व या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. कॉलेजचे सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, मनीषा लोंहाडे, दर्शना उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …