Breaking News

*तालुका मौदा तिल खात गांव इथे उपसरपंच पोटनीवळनुक मधे अरविंद ताबुलकर हे दोन मतानी विजय*

*तालुका मौदा तिल खात गांव इथे उपसरपंच पोटनीवळनुक
मधे अरविंद ताबुलकर हे दोन मतानी विजय*

धर्मापुरी प्रतिनिधि: नारायण जर्वेकर
खात :- स्थानिक येथें ग्रामपंचायत ची पोटनिवडणुक पार पडली यात अरविंद ज्ञानेश्वर तांबुलकर याची उपसरपंच पदी नियुक्ती झाली
येथे उपसरपंच शंकर वैध यानि आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्या ने रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणुक घेण्यात आली.

खात येथे ग्रामपंचायत येथे महाविकास आघाडीची सरकार आहे यात कॉग्रेस च्या सरपंच तर शिवसेनेच्या उपसरपंच अशी आघाडी होती यात कॉग्रेस पक्षाने ने बंडखोरी करत उपसरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राकेश ईश्वर बागडे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज सादर केला तर शिवसेना कडून अरविंद ज्ञानेश्वर तांबूलकर यांनी आपला नामनिर्देशन सादर केल यात अरविंद तांबुलकर याना ७ मते तर राकेश बागडे याना ५ मते कॉग्रेस पक्षा कडे बहुमत असतांना सुद्धा शिवसेनेच्या उमेदवार उपसरपंच पदी निवडून आले यावेळी सरपंच ज्योती यांच्या अध्यक्षतेखाली निवडुन घेण्यात आली या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून पुंडलिक जुमळे यांनी काम पाहिले यावेळी ग्रामविस्तार अधिकारी तातोबा कुंड ग्रामपंचायत सदस्य योगिता कुर्वे,सुरेखा गिरीपुंजे, मंजू वाहने, मंजू रावते, छाया पटले, पुष्पा गिरीपुंजे, महेश गिरीपुंजे,प्रमोद धावडे, शंकर वैध ,राकेश बागडे उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …