Breaking News

*मित्र सेवा ग्रुप चा प्रथम वर्धापन दिन साजरा,आणि वृक्षारोपण कार्यक्रम*

*मित्र सेवा ग्रुप चा प्रथम वर्धापन दिन साजरा,आणि वृक्षारोपण कार्यक्रम*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोर – मित्रसेवा ग्रुप च्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्य शहीद योगेश डाहुले स्मारक येते वंदन करून आणि वृक्षरोपना चा कार्यक्रम केला . आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे तालुका अध्यक्ष श्री वैभव डहाणे यांचा सत्कार करण्यात आला .ग्रुप चे अध्यक्ष श्री शरद पुरी याचं मार्गदर्शना खाली कार्यक्रम घेतण्यात आला । यावेळी ग्रुप चे संस्थापक श्री – अनिकेत श्रीरंग।
आकाश रंदले, अनिकेत पूरी, यश देडगे, मुजजमिल शेक,कुंदन मेश्राम, संस्कार कोरेकार, जयराम नौतम्, अभिजित अष्टकार, शाहरुक शेक। गौरव कायकरकर, अनिकेत तुराळे, रोहित मोलगिरी, सुरज गेडाम, आणि अन्य कार्यकर्ते उपस्तीत होतें

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …