Breaking News

*पेरमिली येथे मिनि आय टी आय ला मंजुर करा विद्यार्थ्यांची मागणी*

*पेरमिली येथे मिनि आय टी आय ला मंजुर करा विद्यार्थ्यांची मागणी*

पेरमिली प्रतिनिधी – श्रीकांत दुर्ग
पेरमिली – हे गाव अहेरी तालुक्यातील सर्वात मोठे शहर असुन या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी इथे मिनि आय टी आय उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे यांना पर राज्यात जावे लागत आहे यामुळे मानसिक आणि शारीरिक आर्थिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पेरमिली येथे मिनि आय टी आय उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …