Breaking News

*पेरमिली येथे मतदार यादी प्रसिद्ध*

*पेरमिली येथे मतदार यादी प्रसिद्ध*

पेेेरमिली प्रतिनिधि- श्रीकांत दुर्ग
पेरमिली – येथील ग्रा.प.पेरमिली येथे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाचा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आले यावेळी पेरमिलीचे तलाठी तोडसाम मेडपली चे तलाठी सोनु बोकडे कोतवाल वासुदेव कोडापे . मोहन वेलादी मुकेश कुंभारे श्रीकांत दुर्ग आद माण्यवर उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …