Breaking News

*दुखःद् निधन*  *दत्तुजी नारायणराव कुंभारे यांचे निधन*

*दुखःद् निधन*

 सावनेर – *दत्तुजी नारायणराव कुंभारे यांना दिर्घ आजाराने दी.5-12-2020 रोजी सायंकाळी 8-00 चे दरम्यान देवाज्ञा झाली.ते 74 वर्षोचे होते*

*सःव.दत्तुजी हे सेवानिवृत्त अभियंता तसेच मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचे आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त केली जात असुन त्यांचे पार्थिवावर नागपुर येथे अंतविधी पार पडला*

*त्यांचे मागे त्यांचे पुत्र डॉ. निलेश कुंभारे, केतन कुंभारे,डॉ. शैलेश कुंभारे तसेच आप्त परिवार असुन इश्वर स्व.दत्तुजी कुंभारे यांच्या पावन आत्मेस चिर शांती प्रदान करो अशी प्रार्थना शोकाकुल समाजबांधव व आप्त परिवारातुन होत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …