Breaking News

*शाळा सुरू पण विध्यार्थ्यांची उपस्तिथी कमी*

*शाळा सुरू पण विध्यार्थ्यांची उपस्तिथी कमी*


मौदा प्रतिनिधी -संजय गीरडे
मौदा –प्रशासन व शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आज मौदा तालुक्यातील शाळांचे वर्ग 9 ते 12 वि चे वर्ग सुरू झाले अनेक शाळेतील शिक्षक आणि अन्य कर्मचारी सकाळी 9 वाजताच उपस्थित झाले आरोग्य विभागाच्या सूचनेचा काटेकोर पालन करून वर्गखोल्या उघडण्यात आल्या पण आज पहिल्या दिवशी अनेक शाळेत विदयार्थी संख्या कमीच होती पण 10 आणि 12 च्या विद्य्रथ्यंची उपस्थिती मात्र थोडी जास्त दिसून आहे अनेक शाळेत तीन तासिका घेण्यात आली शाळेच्या आवारात येताच विद्य्रथ्याची तापमान आणि ऑक्सिजन टेष्ट करण्यात आली तसेच विदयार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले येणाऱ्या दिवसात शाळेत विदयार्थी संख्या आणखी वाढेल अशी माहिती अनेक शाळेतील मुख्यध्यापकांनी दिली मौदा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात नेमलेल्या पथकांनी अनेक शाळेला भेटी देऊन शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …