*दोन दिवसिय विणकाम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सपंन्‍न*

*दोन दिवसिय विणकाम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सपंन्‍न*


*प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडी
*तायवाडे महाविद्‍यालय महादुला-कोराडी येथे ग्रूह अर्थशास्‍त्र अभ्‍यास मडंळाच्‍या वतीने दोन दिवसिय डीजिटल कम्‍प्‍युटराईज विणकाम प्रशिक्षण शिबीराचे उद्‍ घाटन करण्‍यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन प्रा.विजयश्री बोरकर ह्‍यांच्‍या हस्‍ते सपंन्‍न झाले.या कार्यक्रमाच्या अध्‍यक्षसथानी ईग्रंजी विभागप्रमूख डॉ.वर्षा वैद्‍य होत्‍या.त्‍यांनी विद्‍यार्थिनींना व्‍यवसाय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.माया शिरखेडकर यांनी केले.*
*सूत्रसचंलन कू.आरती बोदंरे हिने तर आभार प्रदर्शन कू.पायल कावळे हिने केले.या कार्यक्रमाला महाविद्‍यालयातील ग्रूहअर्थशास्‍त्राच्‍या विद्‍यार्थीनी उपस्‍थित होत्‍या.*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …