Breaking News

*मान्यवरांनी दिल्या ख्रिस्त बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा*

*मान्यवरांनी दिल्या ख्रिस्त बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा*

सावनेर प्रतिनिधी – रवी काळबांडे

सावनेर – ख्रिस्त बांधवांच्या पावन उत्सव ख्रिसमसच्या पावन पार्वावर शहरातील शहरातील मान्यवरांनी डगलस मेमोरियल चर्च येथे पोहचुन चर्चचे पादरी मार्क साखरपेकर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तर उपस्थित समाज बांधवांना पुष्प देऊण नाताळच्या शुभेच्छा देत सर्वभाव समधर्माचा परिचय दिला.


याप्रसंगी वरिष्ठ अधिवक्ते श्रीकांत पांडे,नगरसेवक दिपक बसवार, माजी नगरसेवक रामभाऊ उमाटे,लक्ष्मीकांत दिवटे,व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार,जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष साजिद शेख,युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे,डॉ. हरिष बरैय्या,व्यवसायी सुमुख शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …