Breaking News

*चिमुर विधानसभा क्षेत्रात 70 कार्यकर्तानी केले शिवसेनेत प्रवेश*

*चिमुर विधानसभा क्षेत्रात 70 कार्यकर्तानी केले शिवसेनेत प्रवेश*

वरोरा प्रतिनिधि -जुबेर शेख

वरोरा –छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान मानून शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट सरसेनापती आदरणीय बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज दिनांक 25/12/2020 शुक्रवार रोजी चिमूर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर नितीनभाऊ मत्ते यांच्या नेतृत्वाखाली 70 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात या नवीन युवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने चिमूर नागभीड विधानसभेत पक्षाला बळकट आले. त्यावेळी सर्व चिमूर विधानसभेतील पदाधिकारी महिला संघटक शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …